NLC India मध्ये 800 हून अधिक पदांसाठी भरती, अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन (NLC) ने अलीकडेच भरती अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार संस्थेत शिकाऊ उमेदवाराची बंपर पदे भरण्यात येणार आहेत. या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यास पात्र आणि...