एअरटेल पहिल्यांदाच मोबाईल रिचार्जवर मोफत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन देत आहे, जाणून घ्या तपशील

प्रथमच, एअरटेल त्याच्या प्रीपेड प्लॅनसह OTT ॲप Netflix चे सबस्क्रिप्शन ऑफर करत आहे. याशिवाय तुम्हाला हायस्पीड 5G इंटरनेटचाही आनंद मिळेल. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, कंपनी मोबाइल रिचार्जवर एअरटेल वापरकर्त्यांना 84 दिवसांसाठी नेटफ्लिक्स बेसिक सब्सक्रिप्शन...