Amazon वर वस्तू महागणार, विक्रेत्यांना मोठा फटका बसणार

महाकाय ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनवर स्वस्तात वस्तू मिळणे कठीण होणार आहे. Amazon वर वस्तू विकणाऱ्यांचे बजेट खराब होऊ शकते. ई-कॉमर्स कंपनीने सेलर फी (Amazon Seller Fees) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 7 एप्रिलपासून ॲमेझॉनवर वस्तू...