आयफोनचे हे फीचर इंस्टाग्रामवर उपलब्ध, आता स्टोरीज अधिक आकर्षक होणार

  मेटा वापरकर्ता अनुभव अधिक सुधारण्यासाठी Instagram मध्ये नवीन वैशिष्ट्ये जोडत आहे. दरम्यान, कंपनीने स्टोरी सेक्शनमध्ये एआय पॉवर्ड टूल लाँच केले आहे जे तुम्हाला कोणत्याही फोटो किंवा व्हिडिओमधून स्टिकर्स तयार करू देते. ज्याप्रमाणे तुम्ही...