Reel बनवणार्‍यांसाठी इंस्टाग्राम नवीन फीचर आणत आहे, मिळेल हा पर्याय

Instagram Reels बनवणाऱ्यासाठी एक नवीन फिचर येत आहे. कंपनीचे सीईओ ॲडम मोसेरी यांनी आपल्या इन्स्टाग्राम चॅनलद्वारे ही माहिती दिली आहे. वास्तविक, लवकरच निर्माते इन्स्टाग्रामवर रील पोस्ट करताना गीत जोडण्यास सक्षम असतील. सध्या रीलसाठी...