प्रवाशांच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केल्यास महागात पडेल, विमान कंपन्यांना सरकारकडून या सूचना

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने फ्लाइटमधील प्रवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न सुनिश्चित करण्यासाठी एअरलाइन कंपन्या आणि केटरर्ससोबत बैठक घेतली आहे. या बैठकीत, FSSAI ने विद्यमान नियम आणि प्रोटोकॉलमधील त्रुटी दूर...