Garjaa Maharashtra
January 14, 2024
मुंबईहून भुवनेश्वरला जाणारे इंडिगोचे विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एरोब्रिजवर तासन्तास अडकले होते. त्यामुळे मुंबई विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. एअरोब्रिजवर हवा खेळती नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला. यावेळी प्रवासी आणि विमानतळ...