भारतीय नौदलातील ७० पदांसाठी आजपासून अर्ज करता येणार

भारतीय नौदलातील नोकऱ्या 2023: भारतीय नौदलात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदलाच्या वतीने एसएससी कार्यकारी पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौदलाच्या...