बँक कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार आनंदाची बातमी!एवढ्या पगारवाढीचा लाभ तुम्हाला ५ दिवस काम करून मिळेल

सरकारी बँक कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळू शकते. इंडियन बँक्स असोसिएशनने (IBA) सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात १५ ते २० टक्के वाढ सुचवली आहे. यासोबतच १५ दिवस काम होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. फायनान्शियल एक्स्प्रेसच्या...