RBI ने केली Axis Bank वर मोठी कारवाई आणि 90 लाखांचा दंड, जाणून घ्या कारण

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक ॲक्सिस बँकेवर मोठी कारवाई करत 90.92 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मध्यवर्ती बँकेने गुरुवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. आरबीआयने केलेल्या नियमांचे पालन न...