Sunday, September 8th, 2024

Category: राजकारण

Politics – Get latest news on Politics. Read Breaking News on Politics updated and published at राजकारण Politics, News on Politics, stories on Politics, articles on Politics.

2024 मध्ये भाजपला धक्का बसणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

पुणे : 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत नुकतेच एक सर्वेक्षण समोर आले आहे. या सर्वेक्षणात समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजपला मोठा फटका बसू शकतो. सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये भाजपला मोठा फटका बसू शकतो. तर...

कसब्यातून काँग्रेसचा उमेदवार लढणार; भास्कर जाधव म्हणाले, जागा दोनच…

मुंबई : भाजप नेते मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवडच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या ठिकाणी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. 26 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे.माविआमध्ये तीन...

एकनाथ खडसेंना दिलासा : पत्नी मंदाकिनी यांना भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर

मुंबई : भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जातमुचलक्यवर असलेल्या मंदाकिनी खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाने एक लाख रुपयांचा अंतरिम...

भाजप नेते अद्वय हिरे 27 जानेवारी शिवबंधन

नाशिक : शिंदेंचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना बँडे करून ठाकरेंचे नेते उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याच्या तयारीत ठाकरे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सज्ज झाले आहेत. त्याचे कारण म्हणजे नाशिकमधील...

शिवसेना-भाजप युतीला आज लावणारं एकनाथ शिंदे हेच खरे सूत्रधार; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून शिवसेनेत मोठी फूट निर्माण केली. त्यामुळे ठाकरे सरकार कोसळले. पुढे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपसोबतची २५...

“वंचित आघाडी-शिवसेना युती देशाच्या परिवर्तनाची नांदी ठरेल”; ठाकरे गटाच्या नेत्याने युतीचा नवा अर्थ सांगितला

औरंगाबाद : शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. अलीकडेच ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीशी (व्हीबीए) युती केली. या पार्श्‍वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त खासदार संजय राऊत म्हणाले की,...

उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; खासदार अनिल देसाईंच्या खांद्यावर सोपविली ‘ही’ महत्वाची जबाबदारी

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी राज्यात शिवसेना फोडल्यानंतर उद्धव ठाकरे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सक्रिय झाले आहेत. शिवसेना पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हांबाबत निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय दिलेला नाही. दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव...

…म्हणून उद्धव ठाकरेंच्या मनातील खदखद व्यक्त होते ; भाजपचा टोला

भाजप – उद्धव ठाकरे मुंबई :  काल (23 जानेवारी) बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती. त्यानिमित्त ठाकरे गटाने मेळावा आयोजित केला होता. या सभेतून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शिंदे-भाजपवर निशाणा साधला. त्यावर...

खरी शिवसेना फक्त आमचीच…; एकनाथ शिंदे स्पष्ट म्हणाले…

मुंबई :- धनुष्यबाणाचे चिन्ह कोणाचे? ही लढाई आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पक्ष चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेच्या अस्मितेचा प्रश्नही सुटणार आहे; मात्र खरी शिवसेना आमचीच असल्याचे स्पष्ट मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले...