गेल्या काही वर्षांत स्मार्टफोन, इंटरनेट वापरण्याचा आणि ऑनलाइन काम करण्याचा ट्रेंड जगभरात झपाट्याने पसरला आहे. त्याचा परिणाम भारतातही दिसून आला आहे, त्यामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात स्मार्टफोनची मागणी झपाट्याने वाढली...