2024 मध्ये भाजपला धक्का बसणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

[ad_1] पुणे : 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत नुकतेच एक सर्वेक्षण समोर आले आहे. या सर्वेक्षणात समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजपला मोठा फटका बसू शकतो. सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये भाजपला मोठा फटका बसू शकतो. तर आसाम, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढू शकतात. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. … Continue reading 2024 मध्ये भाजपला धक्का बसणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…