राज्यातील सत्ताधाऱ्यांची मस्ती आहे; अजित पवार म्हणाले, खूप गलिच्छ…

[ad_1] सांगली :- राष्ट्रवादीचे नेते तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते आरेवाडी ग्रामपंचायतीच्या नवीन ग्रामसचिवालयाच्या इमारतीचे उद्घाटन व विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. “राज्यातील सत्ताधाऱ्यांनी सत्तेची मस्ती आली आहे. अत्यंत घाणेरडे राजकारण सुरू आहे. असे सांगितले. सत्ता आहे आणि जात आहे, पण कोणीही तांब्याचा ताटा घेऊन जन्माला … Continue reading राज्यातील सत्ताधाऱ्यांची मस्ती आहे; अजित पवार म्हणाले, खूप गलिच्छ…