पाच IPO च्या प्रचंड यशानंतर, आता Ola, Oyo, Swiggy IPO लाँच करण्याच्या तयारीत

नुकत्याच झालेल्या 5 आयपीओच्या यशामुळे बाजारातील उत्साह वाढला आहे. अनेक कंपन्या आयपीओ लॉन्च करण्यासाठी ही चांगली वेळ मानत आहेत. येत्या काळात अनेक IPO येतील, जे बाजारात गुंतवणूकदारांना कमाईच्या प्रचंड संधी देणार आहेत. Ola, Oyo,...