अनिल परबांमुळेच शिवसेना फुटली…; रामदास कदम यांचा आरोप

[ad_1] मुंबई : राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. शिंदे गटनेते रामदास कदम यांनी ठाकरे गटनेते अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. अनिल परब यांनी शिवसेना तोडण्याचे पाप केले आहे, दिवस बदलत आहेत आणि आता तुम्हाला त्रास होत आहे, असा टोलाही कदम यांनी लगावला. ते माध्यमांशी बोलत होते. शिवसेनेचा … Continue reading अनिल परबांमुळेच शिवसेना फुटली…; रामदास कदम यांचा आरोप