प्रफुल पटेलांनी नाना पटोलेंचे काढले स्टॅंडर्ड; म्हणाले…

[ad_1] गोंदिया: महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असूनही गोंदियात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकमेकांच्या विरोधात गेलेले दिसत आहेत. दरम्यान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्टॅंडर्ड नाहीत, मी फक्त स्टॅंडर्ड लोकांवर बोलतो, अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेलांनी यांनी केली. त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांच्यात नवे युद्ध सुरू झाले आहे. भंडारा-गोंदियातील राष्ट्रवादी काँग्रेसचे … Continue reading प्रफुल पटेलांनी नाना पटोलेंचे काढले स्टॅंडर्ड; म्हणाले…