PAN-Aadhaar link : या कारणामुळे 11.5 कोटी पॅनकार्ड बंद, आता भरावा लागणार मोठा दंड

[ad_1] केंद्र सरकारने 11.5 कोटी पॅन कार्ड बंद केले आहेत. पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. एका आरटीआयला उत्तर देताना, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) माहिती दिली की पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची तारीख ३० जून होती. निर्धारित वेळेत दोन्ही कार्ड लिंक न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. … Continue reading PAN-Aadhaar link : या कारणामुळे 11.5 कोटी पॅनकार्ड बंद, आता भरावा लागणार मोठा दंड