MPSC कडून मेगा भरती जाहीर, २०२३ मध्ये ८ हजार १६९ पदे भरणार

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठी घोषणा केली आहे. २०२३ मध्ये, आयोगाने तब्बल ८ हजार १६९ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याबाबतची सविस्तर माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा एकत्रित प्राथमिक परीक्षा २०२३ मधून एकूण ८,१६९ पदांच्या भरतीसाठी आयोगाच्या वेबसाइटवर जाहिरात … Continue reading MPSC कडून मेगा भरती जाहीर, २०२३ मध्ये ८ हजार १६९ पदे भरणार