शिवसेना-भाजप युतीला आज लावणारं एकनाथ शिंदे हेच खरे सूत्रधार; संजय राऊतांचा हल्लाबोल

[ad_1] मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून शिवसेनेत मोठी फूट निर्माण केली. त्यामुळे ठाकरे सरकार कोसळले. पुढे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपसोबतची २५ वर्षांची युती तोडणारे एकनाथ शिंदे हे पहिले मंत्री असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. भाजपची युती तुटली, महाविकास आघाडीचा फॉर्म्युला … Continue reading शिवसेना-भाजप युतीला आज लावणारं एकनाथ शिंदे हेच खरे सूत्रधार; संजय राऊतांचा हल्लाबोल