भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसला विरोधी पक्षांची गरज; काँग्रेस नेत्याचे मोठे विधान

[ad_1] नवी दिल्ली : येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांकडून अनेक प्रयत्न सुरू आहेत. विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेते भाजपविरोधी पक्षांची गाठ बांधण्यासाठी मैदानात उतरले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेनंतरही विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबत ठोस आणि सकारात्मक हालचाली झालेल्या नाहीत. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणजे … Continue reading भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसला विरोधी पक्षांची गरज; काँग्रेस नेत्याचे मोठे विधान