मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणावरून गोंधळ; ‘वेगळे विदर्भ’ची जोरदार घोषणा

[ad_1] वर्धा : वर्धा येथे आयोजित 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा आज पार पडला; मात्र विदर्भवाद्यांनी निर्माण केलेल्या गोंधळामुळे हा कार्यक्रम आता प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. सभेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांचे भाषण सुरू असतानाच विदर्भवादी कार्यकर्त्यांनी वेगळ्या विदर्भासाठी जोरदार घोषणाबाजी … Continue reading मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणावरून गोंधळ; ‘वेगळे विदर्भ’ची जोरदार घोषणा