बेंटलेने भारतात 6 कोटींची नवीन कार केली लॉन्च

[ad_1] महागडी कार निर्माता कंपनी बेंटलेने शुक्रवारी आपल्या प्रसिद्ध कार बेंटायगाचे ६ कोटी रुपयांचे नवीन मॉडेल भारतात सादर केले. बेंटलेचे भारतातील वितरक, एक्सक्लुझिव्ह मोटर्सने सांगितले की, ‘बेंटागा एक्स्टेंडेड व्हीलबेस’ हे नवीन मॉडेल सादर केल्यामुळे कंपनीला यावर्षी त्याच्या विक्रीत 40 टक्के वाढ अपेक्षित आहे. आता गुगल आपल्या 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे एक्सक्लुझिव्ह मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक … Continue reading बेंटलेने भारतात 6 कोटींची नवीन कार केली लॉन्च